Telegram Group Search
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️#MSP मध्ये वाढ..
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
8985.pdf
78 KB
#PSI interview
♦️जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरीता पहिल्या टप्प्यामध्ये दि.2 ते 12 जुलै 2024 या कालावधीत आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
202406201431224807.....pdf
21.5 MB
क्लार्क 2022
♦️लिपिक-टंकलेखक (मराठी/ इंग्रजी) परीक्षा-२०22 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रतिक्षायादीमधून शिफारस केलेल्या उमेदवारांचे मंत्रालयीन प्रशासकीय विभाग व बृहन्मंबईतील राज्य शासनाच्या विविध कार्यालयातील लिपिक - टंकलेखक (मराठी/इंग्रजी) पदावर नियतवाटप.
♦️ या महिण्याच्या शेवटच्या तारीख पर्यंत Combine जाहिरात आली पाहिजेत या साठी सर्व स्तरावरून होईल त्या मार्गाने आमचे प्रयत्न चालू आहेत. लवकरच आणखीन एक ट्विटर वॉर घेऊच.. सर्वांची साथ राहूद्या या महिन्यात जाहिरात आणी जाहिरात मध्ये चांगली पदे निघाली पाहिजेत यासाठी.. 🔥🔥
MPSCCoffeeTableBook.pdf
12.9 MB
♦️#MPSC चे कॉफी टेबल बुक.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
#Advt.

🟣 गट ब व क संयुक्त पूर्व परीक्षा 2024

🟣 मोफत PYQ बॅच 

🟣 2017 ते 2023 पर्यंत आयोगाने विचारलेले गट ब व क पूर्व परीक्षेचे सर्व प्रश्न या बॅचमध्ये सोडवून घेतले जाणार आहेत.

🟣 प्रत्येक प्रश्नाचे सखोल स्पष्टीकरण या बॅचमध्ये दिले जाईल.

🟣 बी. एन. अकॅडमीतील 8 विषय तज्ज्ञ  या बॅचमध्ये मार्गदर्शन करतील.

🟣 सुरुवात :  मंगळवार, 25 जून 2024

🟣 वेळ : संध्या 6 : 30  ते  8 : 30

••••••••••••••••••••••••
संकल्प 2025

🟣 गट ब व गट क संयुक्त परीक्षा 2025

🟣 PSI / STI /ASO / SR /TI / ESI / TA / II / TA / CLERK / AMVI

🟣 मोफत दिशादर्शक कार्यक्रम

🟣 कालावधी : 15 दिवस

🟣 ऑफलाईन व ऑनलाईन

🟣 सोमवार, 24 जून 2024 पासून

🟣 वेळ : संध्या. 5 : 00 वाजता.

🟣 परीक्षेचे स्वरूप, विविध टप्पे, अभ्यासाचे नियोजन, अभ्यासाची रणनीती, शंका निरसन,  विषयनिहाय अभ्यासक्रम अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन

🟣 स्थळ : बी. एन. अकॅडमी, इंदुलाल कॉम्प्लेक्स, शास्त्री रोड, नवी पेठ, पुणे

Whtsapp :
https://wa.me/message/5TMI75YSLPDID1

app Download करण्यासाठी Amol patil असे Play store ला search करा.

संपर्क : 7517345810
♦️बिहारमधील 65% आरक्षण घटनाबाह्य.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️महाराष्ट्रातील सर्वात गरीब लोक  नंदुरबार जिल्ह्यात आहेत 2023 च सर्वेक्षण..
MSEDCL-ADVT.NO_.-06_2023_Corrigendum_21.06.2024 (1).pdf
1.9 MB
♦️महावितरण विद्युत सहायक‌ जाहिरात..

👉
#SEBC आरक्षणासहित सुधारित प्रसिद्ध झालेली आहे.

Join
@officer_club ✔️
8990.pdf
5.5 MB
♦️जा.क्र.040/2024 दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा 2022 ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक :- दि. 8 जुलै 2024
8991.pdf
119.2 KB
♦️जा.क्र.049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची खेळाडू उमेदवारासह शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
8993.pdf
53.2 KB
#ASO 2023
♦️जा.क्र.070/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023-सहायक कक्ष अधिकारी संवर्गाची सुधारित तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. संमती विकल्प सादर करण्याकरीता दि.24 ते 30 जून 2024 या कालावधीत लिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
♦️पोलीस भरती काही ठिकाणी पावसामध्ये पण मुलांनी दिली.. व्हिडीओ नक्की पाहा आणी आपल्या Instagram page ला नक्की फोल्लो करा..

👉तुमच्या प्रतिक्रिया व्हिडिओ च्या कंमेंट मध्ये नक्की सांगा.. व्हिडिओ पाहून.
👇👇
https://www.instagram.com/reel/C8ej-UzvIG6/?igsh=MTY4cWU1cW1nYzk5dg==
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2024/06/21 14:37:09
Back to Top
HTML Embed Code: